सॉरी टीचर.. CHAPTER 31

7.3K 19 4
                                    

डिंग डाॅंग..

विकी आदीला घेऊन त्याच्याबरोबर खेळत होता. तेवढ्यात त्याला दरवाज्याची बेलचा आवाज ऐकू आली.

विकी: आदी ..मम्मा आली वाटतं..थांब हा आपण दरवाजा उघडु या हा.

विकीने दरवाजा उघडला. तशी सारिका आतमध्ये आली. विकीच्या हातात आदीला खुश पाहुन सारिकाला त्याचे कौतुक वाटले.

सारिका: थँक्स डियर ..आदीने त्रास नाही दिला ना.

विकी: नाही मॅडम ..खुप गोड आहे आदी..अजिबात त्रास नाही दिला. पण मला वाटतं त्याला भुक लागली असावी. मी बॉटल मधल दुध द्यायचा प्रयत्न केला पण त्याने तोंड सुद्धा नाही लावले. मला वाटतं त्याला तुमच दुध हवय.

आईला पाहताच आदी जोरजोरात रडु लागला. तो सारिकाकडे जाऊ लागला.

सारिका: आदी जरा दोन मिनिट थांब..ना बाळा ..मला फ्रेश होऊ दे.

विकी: मॅडम ..त्याला भुक कंट्रोल होत नाही आहे.

सारिका: विकी ..मी जरा फ्रेश होते..तु त्याच्याबरोबर थोडा खेळशील का?

विकी: हो पण ..लवकर करा मला वाटत नाही आदी जास्त वेळ थांबेल.

सारिका: दोन मिनिटात आले.

सारिकाने बेडरूममध्ये भराभर अंगावरची साडी आणि ब्लाउज काढले. विकी बाहेर आदीला घेऊन खेळवत होता. तिने कपाटातुन नायटी काढली आणि बाथरूममध्ये घुसली. आदीचा रडण्याचा आवाज जास्त येत होता. तिने जास्त वेळ बाथरूममध्ये घालावला नाही. बाहेर येऊन तिने विकीला आवाज दिला.

सारिका: विकी ..आदीला घेऊन ये.

विकी आदीला घेऊन बेडरूममध्ये आला. सारिकाने आदीला आपल्याजवळ घेतले आणि विकी कडे पाठ करून दुध पाजू लागली. आदी तिचे दूध पिऊन आपली भूक भागवु लागला. सारिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. जयराम बरोबर आज तिच्या हातुन मोठी चुक होणार होती. पण योग्य वेळी तिच्या अंर्तमनाने तिला आवाज दिला नसता तर आज भलतेच काहीतरी घडून बसले असते.

विकी: मॅडम मी जाऊ आता..

सारिका: थँक्स विकी..तुमचा अभ्यास चालु आहे ना.

सॉरी टीचर ..Where stories live. Discover now