पावसाळ्यात पेडिक्युअर करणे का गरजेचे?

Monika Lonkar –Kumbhar

पेडिक्युअर

पेडिक्युअर ही एक अशी थेरपी आहे की, ज्यामुळे, पायांचे सौंदर्य अधिक पटींनी वाढते. 

पावसाळा

या दिवसांमध्ये पावसाच्या पाण्यासोबत पायांचा अधिक संपर्क येतो आणि पायात बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे, पावसाळ्यात पेडिक्युअर करणे गरजेचे आहे.

पेडिक्युअर करण्याचे फायदे

आज आपण पावसाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने काय फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेऊयात.

त्वचा चमकदार

पावसाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने दोन्ही पायांची त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.

मृत त्वचा दूर होते

पावसाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने मृत त्वचा निघून जाते आणि पायांची त्वचा स्वच्छ अन् निरोगी राहण्यास मदत होते.  

नखांची स्वच्छता होते

या दिवसांमध्ये पायांचे पेडिक्युअर केल्याने नखांची उत्तम प्रकारे स्वच्छता होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

मॉईश्चरायझेशन

पायांचे पेडिक्युअर केल्याने पायांचे उत्तम प्रकारे मॉईश्चरायझेशन होते. 

त्वचेसाठी फायदेशीर आहे 'व्हिटॅमिन ई', रोज लावल्याने मिळतील फायदे

Vitamin E for Skin | esakal
येथे क्लिक करा.