Jump to content

अंश

Wiktionary कडून

मराठी भाषा

[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : aunsh
  • ओरिसी : ଅଂଶ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಂಶ
  • गुजराती (ગુજરાતી) : અંશ
  • तमिळ (தமிள) : அம்ஶ
  • तेलुगू (తెలుగూ) : అంశ
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਂਸ਼
  • बंगाली (বংগালী) : অংশ
  • मल्याळम (മല്യാളമ) : അംശ
  • संस्कृत (संस्कृतः) : अंश
  • हिन्दी (हिन्दी) : अंश
  • प्रकार : भाववाचक सामान्यनाम

एकवचन / अनेकवचन

लिंग

[संपादन]

पुल्लिंगी

  • स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
  • नपुसकलिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.

अर्थ

[संपादन]

पूर्ण गोष्टीतील थोडा भाग.

भाषांतरे

[संपादन]
  • इटालियन : frazione
  • इंग्रजी (English) : fraction (फ्रॅक्शन)
  • कॅटॅलान : fracció
  • चेक : zlomek
  • जपानी : 断片 (दान-पेन)

भाषांतर करताना घ्यायची काळजी

[संपादन]

अंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.

शब्द केव्हा वापरावा

[संपादन]

मूळ स्रोताच्या खूप थोड्या भागासाठी.

शब्द केव्हा वापरू नये

[संपादन]

मूळ स्रोताच्या पुरेशा मोठ्या भागासाठी.

वाक्यात उपयोग

[संपादन]

जीव हा परमानंद स्वरूप परमात्म्याचा अंश असल्यानेच आनंदासाठी नेहमी धडपडत असतो.

वाक्प्रचार

[संपादन]

म्हणी

[संपादन]

साहित्यातील आढळ

[संपादन]
"ज्ञानियाचा वा तुक्याचा,
तोच माझा वंश आहे.
माझिया रक्तात थोङा,
ईश्वराचा अंश आहे." (कवी: ग.दि.मा.)

संधी व समास

[संपादन]

उत्पत्ति

[संपादन]

अंश (मूळ संस्कृत शब्द)

अधिकची माहिती

[संपादन]

  • प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम

एकवचन / अनेकवचन

लिंग

[संपादन]

पुल्लिंगी

  • स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.
  • नपुसकलिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच पुल्लिंगी असतो.

अर्थ

[संपादन]

गणितातील परिमेय संख्येतील वरचा आकडा.

भाषांतरे

[संपादन]
  • पोर्तुगीज : numerador
  • फ्रेंच : numérateur
  • स्विडीश : täljare
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) : अंश

भाषांतर करताना घ्यायची काळजी

[संपादन]
  • अंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.

शब्द केव्हा वापरावा

[संपादन]

शब्द केव्हा वापरू नये

[संपादन]

वाक्यात उपयोग

[संपादन]

३/२ यातील अंश मोठा असल्याने ही अंशाधिक संख्या आहे; तर २/३ यातील अंश लहान असल्याने व छेद मोठा असल्याने ही छेदाधिक संख्या आहे.

वाक्प्रचार

[संपादन]

म्हणी

[संपादन]

साहित्यातील आढळ

[संपादन]

संधी व समास

[संपादन]

उत्पत्ति

[संपादन]

अंश (मूळ संस्कृत शब्द)

अधिकची माहिती

[संपादन]
  • परिमेय संख्येचा दुसरा भाग दाखवणारा शब्द : छेद.

  • प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम

एकवचन / अनेकवचन

लिंग

[संपादन]

नपुसकलिंगी

  • स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच नपुसकलिंगी असते.
  • पुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अंश नेहमीच नपुसकलिंगी असते.

अर्थ

[संपादन]

तापमान मापनाच्या सेल्सिअस, फॅरेन्हाईट, केल्विन इत्यादी वेगवेगळ्या मापनपद्धतीतील एकक

भाषांतरे

[संपादन]
  • इटालियन : grado
  • इंग्रजी (English) : degree (डिग्री)
  • कॅटॅलान : grau
  • ग्रीक : βαθμός
  • जपानी : (डू)
  • जर्मन : Grad
  • डच : graad
  • पोलिश : stopień
  • पोर्तुगीज : grau
  • बोस्नियन : stepen
  • फिनीश : aste
  • फ्रेंच : degré
  • स्लोव्हाक : stupeň
  • सर्बियन सिरीलिक : степен
  • सर्बियन रोमन : stepen
  • संस्कृत (संस्कृत) :
  • स्पॅनिश : grado
  • स्विडीश : grad
  • हिन्दी (हिन्दी) : अंश (सेल्सिअस)

भाषांतर करताना घ्यायची काळजी

[संपादन]
  • अंश हा शब्द जेव्हा विशेषनाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचे भाषांतर करू नये.

शब्द केव्हा वापरावा

[संपादन]

शब्द केव्हा वापरू नये

[संपादन]

वाक्यात उपयोग

[संपादन]

मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.९ अंश सेल्सिअस असते.

वाक्प्रचार

[संपादन]

म्हणी

[संपादन]

साहित्यातील आढळ

[संपादन]

संधी व समास

[संपादन]

उत्पत्ति

[संपादन]

अंश (मूळ संस्कृत शब्द)

अधिकची माहिती

[संपादन]
  • तापमान मापनाच्या प्रत्येक एककाचा अंश हा अविभाज्य भाग असतो; उदाहरणार्थ : अंश सेल्सिअस, अंश फॅरन्हाईट, अंश केल्विन.

विभक्ती

[संपादन]
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा अंश अंश
द्वितीया अंशास, अंशाला अंशास, अंशांना
तृतीया अंशाने, अंशाशी अंशांनी, अंशांशी
चतुर्थी अंशास, अंशाला अंशास, अंशांना
पंचमी अंशाहून अंशांहून
षष्ठी अंशाचा, अंशाची, अंशाचे अंशांचा, अंशांची, अंशांचे
सप्तमी अंशात अंशात
संबोधन हे अंश, अंशा अंशांनो

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द

[संपादन]
वर उल्लेखकेल्या प्रमाणे अंश शब्दाच्या लेखनात व अर्थात मराठी व हिंदी भाषेत साम्य आढळते; पण उच्चारणात थोडा फरक जाणवतो. तो ध्वनीमुद्रीत स्वरूपात स्पष्ट करण्यारत जाणकारांनी सहकार्य करावे.

अधिकची माहिती

[संपादन]
  • विशेषनाम म्हणूनही अंश चा वापर होतो. मुलाचे नाव अंश ठेवता येते.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]