४जी
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
४ जी हि मोबाईल जगताची चौथी श्रेणी आहे , या आधीच्या २जी आणि ३ जी , ३ जी टेक्नोलाजी मध्ये उपलब्ध असलेल्या आर्थोगोनल फ्रीक्वेंसी डिवीजन मल्टीपल एक्सेस ( ओ एफ डी एम )ज्याच्या मदतीने सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नोलाजीला आणखी प्रगत करता येईल , ही पूर्णपणे आय पी आधारित सेवा आहे, ज्यात ध्वनी माहिती आणि मल्टी मिडिया हे सर्व एकसंथ वेगाने पाठवता येतील
३ जी मधील अंतर ३ जी पेक्षा ४ जी मध्ये माहितीची देवाण घेवाण अधिक वेगाने होऊ शकते जवळ पास त्याचा वेग १०० एम बी पी एस पर्यंत होऊ शकतो या बाबतीत अधिक माहिती पुढील लिंकवर Archived 2012-06-29 at the Wayback Machine. उपलब्ध आहे