Jump to content

२०१९ फ्रेंच ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्स २०१९ फ्रेंच ग्रांप्री
फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१९
२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ८वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट पॉल रिकार्ड
दिनांक जून २३, इ.स. २०१९
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१९
शर्यतीचे_ठिकाण सर्किट पॉल रिकार्ड
ले कास्टेललेट, फ्रांस
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८४२ कि.मी. (३.६३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.६९० कि.मी. (१९२.४३२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२८.३१९
जलद फेरी
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५३ फेरीवर, १:३२.७४०
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० फ्रेंच ग्रांप्री


२०१९ फ्रेंच ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २३ जून २०१९ रोजी ले कास्टेललेट येथील सर्किट पॉल रिकार्ड येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व चार्ल्स लेक्लर्क ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३०.६०९ १:२९.५२० १:२८.३१९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३०.५५० १:२९.४३७ १:२८.६०५
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:३०.६४७ १:२९.६९९ १:२८.९६५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:३१.३२७ १:३०.०९९ १:२९.४०९
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३०.९८९ १:३०.०१९ १:२९.४१८
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३१.०७३ १:३०.३१९ १:२९.५२२
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३१.०७५ १:२९.५०६ १:२९.७९९
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:३०.९५४ १:३०.३६९ १:२९.९१८
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:३१.१५२ १:३०.४२१ १:३०.१८४
१० ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:३१.१८० १:३०.४०८ १:३३.४२० १०
११ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३१.४४५ १:३०.४६१ - ११
१२ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:३०.९७२ १:३०.५३३ - १२
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३०.८६५ १:३०.५४४ - १३
१४ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:३०.९६४ १:३०.७३८ - १४
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३१.१६६ १:३१.४४० - १५
१६ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३१.५६४ - - १९
१७ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३१.६२६ - - १६
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:३१.७२६ - - १७
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३२.७८९ - - २०
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३३.२०५ - - १८
१०७% time: १:३६.८८८
संदर्भ:[]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:२४:३१.१९८ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ १८.०५६ १८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५३ १८.९८५ १५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५३ ३४.९०५ १२
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५३ १:०२.७९६ ११
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५३ १:३५.४६२
फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५२ १ फेरी १२
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५२ १ फेरी १३
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ १ फेरी
१० १० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५२ १ फेरी
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ५२ १ फेरी
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५२ १ फेरी १४
१३ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५२ १ फेरी १७
१४ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ १ फेरी १९
१५ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ १ फेरी ११
१६ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५२ १ फेरी १०
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ १ फेरी १५
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ २ फेऱ्या १८
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ २ फेऱ्या २०
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४४ माघार १६
संदर्भ:[]
तळटिपा
  • ^१ - Includes one point for सर्वात जलद फेरी.
  • ^२ - डॅनियल रीक्कार्डो finished ७th, but received two ५-second time penalties, the first for gaining an advantage by leaving the track limits and the second for failing to rejoin the track safely.

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८७
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १५१
जर्मनी सेबास्टियान फेटेल १११
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १००
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क ८७
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३३८
इटली स्कुदेरिआ फेरारी १९८
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १३७
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ३२
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फ्रेंच ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रांस २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रांस २०१९ - निकाल".
  3. ^ "२०१९ चालक गुणतालिका".
  4. ^ "२०१९ कारनिर्माता गुणतालिका".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ कॅनेडियन ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ फ्रेंच ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० फ्रेंच ग्रांप्री