Jump to content

२०११ मध्ये विविध देशांना मिळालेल्या जागतिक पर्यटन मानांकनांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक पर्यटन मानांकने ही वर्षातून तीनदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे प्रसिद्ध केली जातात. ही मानांकने देशांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या, पर्यटकांनी पर्यटनावर केलेला खर्च व पर्यटनातून स्थानिक देशाच्या उत्पनात झालेली वाढ यावर ठरतात.

आंतराष्ट्रीय पर्यटकांनी देशांना दिलेल्या भेटीनुसार २०११

[संपादन]

२०११ साली ९८३ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी विविध देशांना भेटी दिल्या.

क्रमांक देश संयुक्त राष्ट्र प्रदेश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११) आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०१०) वाढ
फ्रान्स फ्रांस युरोप ७९.५ दशलक्ष ७७.१ दशलक्ष ३.०%
अमेरिका अमेरीका उत्तर अमेरीका ६२.३ दशलक्ष ५९.८ दशलक्ष ४.२%
चीन चीन आशिया ५७.६ दशलक्ष ५५.७ दशलक्ष ३.४%
स्पेन स्पेन युरोप ५६.७ दशलक्ष ५२.७ दशलक्ष ७.६%
इटली इटली युरोप ४६.१ दशलक्ष ४३.६ दशलक्ष ५.७%
तुर्कस्तान तुर्की युरोप ३३.३ दशलक्ष २७ दशलक्ष ८.९%
इंग्लंड इंग्लंड युरोप २९.२ दशलक्ष २८.३ दशलक्ष ३.२%
जर्मनी जर्मनी युरोप २८.४ दशलक्ष २६.९ दशलक्ष ५.५
मलेशिया मलेशिया आशिया २४.७ दशलक्ष २४.६ दशलक्ष ०.६%
१० मेक्सिको मेक्सिको उत्तर अमेरीका २३.४ दशलक्ष २३.३ दशलक्ष ०.५%


आफ्रिका आणि मध्य पूर्व

[संपादन]

२०११ साली ५०.१७ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी आफ्रिकेतील देशांना भेटी दिल्या.

आफ्रिका

[संपादन]
क्रमांक देश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
मोरोक्को मोरोक्को १०.३४
दक्षिण आफ्रिका साउथ आफ्रिका ८.३४
ट्युनिसिया ट्युनिसिया ४.७८
झिम्बाब्वे झिम्बाब्वे २.२४
बोत्स्वाना बोत्स्वाना २.१५
मोझांबिक मोझांबिक १.७२
नायजेरिया नायजेरिया १.५६
केन्या केन्या १.४७
नामिबिया नामिबिया ०.९८

मध्य पूर्व

[संपादन]
क्रमांक देश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
इजिप्त इजिप्त १७.३४
सौदी अरेबिया सौदी अरेबिया ९.५०
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ८.१३
सीरिया सिरिया ५.०७
बहरैन बहरीन ४.९४
जॉर्डन जॉर्डन ३.९८
इस्रायल इस्राइल २.८२
कतार कतार १.८७
लेबेनॉन लेबनॉन १.६६
१० ओमान ओमान १.५२

अमेरिका प्रदेश

[संपादन]
क्रमांक देश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने ६२.३३
मेक्सिको मेक्सिको २३.४०
कॅनडा कॅनडा १५.९८
आर्जेन्टिना आर्जेन्टिना ५.६६
ब्राझील ब्राझील ५.४३
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक ४.३१
पोर्तो रिको पोर्तो रिको ३.६८
चिली चिली ३.०७
उरुग्वे उरुग्वे २.८६
१० क्युबा क्युबा २.६९

आशिया आणि प्रशांत प्रदेश

[संपादन]
क्रमांक देश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
चीन चीन ५७.५८
मलेशिया मलेशिया २४.७१
हाँग काँग हाँग काँग २२.३२
थायलंड थायलंड १९.१०
मकाओ मकाऊ १२.९३
सिंगापूर सिंगापूर १०.३९
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ९.८०
इंडोनेशिया इंडोनेशिया ७.६५
भारत भारत ६.२९
१० जपान जपान ६.२२

युरोप

[संपादन]
क्रमांक देश आंतरराष्ट्रीय पर्यटक (२०११)
दशलक्ष मध्ये
फ्रान्स फ्रांस ७९.५०
स्पेन स्पेन ५६.६९
इटली इटली ४६.१२
तुर्कस्तान तुर्की ३३.३४
युनायटेड किंग्डम इंग्लंड २९.१९
जर्मनी जर्मनी २८.३५
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया २३.०१
रशिया रशिया २२.६९
युक्रेन युक्रेन २१.४२
१० ग्रीस ग्रीस १६.४३