हॅटट्रिक
Appearance
एकाच खेळाडूने एकाच सामन्यात (क्वचित दोन सामन्यांत) एखादी लक्षणीय कामगिरी सलग तीन वेळा करण्यास हॅटट्रिक असे नामाभिधान आहे.
क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाने तीन सलग चेंडूंमध्ये तीन बळी घेतल्यास त्याने हॅटट्रिक घेतल्याचे मानले जाते. हॉकी, फुटबॉल, इ. खेळांमध्ये एकाच खेळाडूने तीन सततचे गोल केल्यास त्याला हॅटट्रिक मिळाल्याचे मानतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |