साल्ता प्रांत
Appearance
साल्ता Provincia de Salta | |||
आर्जेन्टिनाचा प्रांत | |||
| |||
साल्ताचे आर्जेन्टिना देशामधील स्थान | |||
देश | आर्जेन्टिना | ||
राजधानी | साल्ता | ||
क्षेत्रफळ | १,५५,४८८ चौ. किमी (६०,०३४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १०,७९,६४१ | ||
घनता | ६.९४ /चौ. किमी (१८.० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AR-A | ||
संकेतस्थळ | http://www.salta.gov.ar/ |
साल्ता (स्पॅनिश: Provincia de Salta) हा आर्जेन्टिना देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. चिले, पेराग्वे व बोलिव्हिया ह्या तीन देशांच्या सीमा साल्ता प्रांताला लागून आहेत.
इतिहास
[संपादन]साल्ता प्रांताचा लिखित इतिहास इ.स. १५३५पासून सुरू होता. या वर्षी दियेगो दि आल्माग्रो येथे येउन पोचला. यानंतर दियेगो दि रोहास आणि एर्नांदो दि लेर्मा हे काँकिस्तादोर येथे आले. लेर्माने सान फेलिपे दि लेर्मा शहराची स्थापना केली. नंतर त्याचे नाव सान फेलिपे दि साल्ता असे करण्यात आले. इ.स. १६५०च्या सुमारास या शहरात ५०० लोक राहत असल्याची नोंद आहे.
भूगोल
[संपादन]आर्थिक व्यवस्था
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |