सांसद आदर्श ग्राम योजना
Appearance
(संसद आदर्श ग्राम योजना या पानावरून पुनर्निर्देशित)
संसद आदर्श ग्राम योजना (इं:Sansad Adarsh Gram Yojana)लघुरुप: SAGY) हा एक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे ज्याचे लक्ष्य खेड्यांना विकसित करणे आहे. त्यात,सामाजिक विकास,सांस्कृतिक विकास व खेड्यातील समाजात जागरुकता आणणे याचा अंतर्भाव आहे.[१] हा कार्यक्रम दि.११ ऑक्टोबर २०१४ला जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवशी सुरू करण्यात आला.[२]
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही:
- (अ)मागणीनुसार सुरू होणारी
- (ब)समाजातर्फे उद्युक्त
- (क)लोकांच्या सहभागावर आधारीत आहे.
ध्येये
[संपादन]या योजनेची कळीची ध्येये आहेत:
- सध्या अस्तित्वात असलेल्या योजना व स्थानिक संदर्भ प्राथम्य वापरून 'आदर्श ग्राम' म्हणून गावांचा विकास करणे, ज्यात गावागावाप्रमाणे बदल होऊ शकतो.
- स्थानिक विकासाचा नमूना तयार करणे ज्याचा वापर इतर खेड्यात होऊ शकतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संसद ग्राम योजनेत महिलांचा सहभाग आवश्यक आहे .
संदर्भ
[संपादन]- ^ "प्रधानमंत्री मोदींनी 'संसद आदर्श ग्राम योजनेची' घोषणा केली". Yahoo News. 11 October 2014 रोजी पाहिले.
- ^ "संसद आदर्श ग्राम योजना:मोदींनी पुन्हा आपल्या विरोधकांना चित केले". First Post. 11 October 2014 रोजी पाहिले.