Jump to content

शिकागो बेअर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिकागो बेअर्सचा लोगो

शिकागो बेअर्स हा अमेरिकेच्या शिकागो ह्या शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या एन.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो.


बाह्य दुवे

[संपादन]