विक्रम भट्ट
Appearance
विक्रम भट्ट | |
---|---|
जन्म |
२७ जानेवारी, १९६९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता, संगीत दिग्दर्शक |
कारकीर्दीचा काळ | १९९२ - चालू |
विक्रम भट्ट ( २७ जानेवारी १९६९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९८२ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने मुकुल आनंद, शेखर कपूर, महेश भट्ट इत्यादी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहाय्यकाचे काम केले होते. १९९२ साली त्याने स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून जानम ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपट यादी
[संपादन]दिग्दर्शक
[संपादन]- जानम (1992)
- मदहोश (1994)
- गुन्हेगार (1995)
- फरेब (1996)
- बम्बई का बाबू (1996)
- गुलाम (1998)
- कसूर (2001)
- राझ (2002)
- आप मुझे अच्छे लगने लगे (2002)
- आवारा पागल दीवाना (2002)
- इन्तेहां (2002)
- फुटपाथ (2003)
- ऐतबार (2004)
- एलान (2005)
- जुर्म (2005)
- दीवाने हुए पागल (2005)
- अनकही (2006)
- रेड: द डार्क साईड (2007)
- फियर (2007)
- स्पीड (2007)
- लाईफ में कभी कभी (2007)
- १९२० (2008)
- शापित (2009)
- हॉन्टेड – ३डी (2011)
- डेंजरस इश्क (2012)
- राझ ३डी (2012)
- क्रीचर ३डी (2014)
- राझ ४ – द हिडन सिक्रेट (2014)
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विक्रम भट्ट चे पान (इंग्लिश मजकूर)