Jump to content

वर्धा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्धा विधानसभा मतदारसंघ - ४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वर्धा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा हे महसूल मंडळ आणि वर्धा नगरपालिका आणि सेतू तालुक्यातील हिंगणी, झाडशी आणि सेलू ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. वर्धा हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्षाचे डॉ. पंकज राजेश भोयर हे वर्धा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

वर्धा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • वर्धा तालुका : वर्धा महसूल मंडळ, वर्धा नगरपालिका
  • सेतू तालुका : हिंगणी, झाडशी आणि सेलू महसूल मंडळ

वर्धा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ शांताबाई नारूळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] शंकर विठ्ठल सोनावणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महादेव तुकाराम ठाकरे
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ बापूराव मारोतराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ रामचंद्र मारोतराव घंघारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९७२ वसंत कार्लेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ प्रमोद भाऊ शेंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५
१९९० माणिक महादेव साबणे अपक्ष
१९९५ प्रमोद भाऊ शेंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९ सुरेश बापूरावजी देशमुख अपक्ष
२०१४ डॉ. पंकज राजेश भोयर भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

[संपादन]
  1. ^ द्विसदस्यीय जागा.

बाह्य दुवे

[संपादन]