लेंस
Appearance
लेंस Lens |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | नोर-पा-द-कॅले | |
विभाग | पा-द-कॅले | |
क्षेत्रफळ | ११.५७ चौ. किमी (४.४७ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२००८) | ||
- शहर | ३५,८३० | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
www.villedelens.fr |
लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा आर.सी. लेंस हा येथील प्रमुख संघ आहे. येथील ४१,००० आसनक्षमता असणाऱ्या स्ताद फेलिक्स-बॉलेआर स्टेडिमयमध्ये युएफा यूरो १९८४ व १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवण्यात आले होते. इ.स. २०१६मधील युरो स्पर्धेच्या यजमान शहरामध्ये देखील लेंसचा समावेश केला गेला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |