लिओनार्ड मून
Appearance
सेकंड लेफ्टनंट लिओनार्ड जेम्स मून (फेब्रुवारी ९, इ.स. १८७८:केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड - नोव्हेंबर २३, इ.स. १९१६:सालोनिका, ग्रीस) हा इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|