Jump to content

राजस्थान विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजस्थान विधानसभा निवडणूक, २०२३

Turnout ७५.४५% ( ०.७३%)[][]
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
Bhajan Lal Sharma.jpg
PM and Gehlot inaugurate various projects at Nathdwara 2023.jpg
नेता भजनलाल शर्मा अशोक गेहलोत
पक्ष भाजप काँग्रेस
कधीपासून १९९८
Leader's seat सांगानेर सरदारपुरा
मागील निवडणूक ३८.७७%, ७३ जागा ३९.५४%, १०० जागा
जागांवर विजय ११५ ६९
बदल ४२ ३१
एकूण मते १,६५,२३,५६८ १,५६,६६,७३१
मतांची टक्केवारी ४१.६९% ३९.८०%
परिवर्तन ३.६७% ०.२४%

  भारतीय जनता पक्ष
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  इतर

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

अशोक गेहलोत
काँग्रेस

नवीन मुख्यमंत्री

ठरले नाही
भाजप

२०२३ राजस्थान विधानसभा निवडणूक २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आली. यात राज्याच्या विधानसभेच्या २०० पैकी १९९ सदस्यांची निवड झाली.[] [] निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. भाजपने १९९पैकी ११५ जागा जिंकून बहुमत मिळवले तर सत्तासीन काँग्रेस पक्षाला ३१ जागा मिळाल्या.

पार्श्वभूमी

[संपादन]

राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ १४ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. [] यापूर्वीच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री घेउन सरकार स्थापन केले. []

वेळापत्रक

[संपादन]
मतदान कार्यक्रम तारीख [] दिवस
सूचना तारीख ३० ऑक्टोबर २०२३ सोमवार
नामांकनाची सुरुवात ३० ऑक्टोबर २०२३ सोमवार
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ सोमवार
नामांकनाची छाननी ७ नोव्हेंबर २०२३ मंगळवार
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०२३ गुरुवार
मतदानाची तारीख २५ नोव्हेंबर २०२३ शनिवार
मतमोजणीची तारीख ३ डिसेंबर २०२३ रविवार

पक्ष आणि युती

[संपादन]

स्रोत: [] [] []

युती/पक्ष झेंडा चिन्ह नेता जागा लढवल्या
काँग्रेस [१०] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशोक गेहलोत १९९ २००
राष्ट्रीय लोक दल कृष्णकुमार सरन [११]
भारतीय जनता पक्ष राजेंद्रसिंह राठोड 200
बहुजन समाज पक्ष भगवान सिंग बाबा [१२] १८५
रालोआ [१३] राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष हनुमान बेनिवाल ७८ १२६
आझाद समाज पक्ष (कांशीराम) चंद्रशेखर आझाद रावण ४६
आम आदमी पक्ष नवीन पालीवाल [१४] ८६
जननायक जनता पार्टी पृथ्वी मील [१५] २०
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आमरा राम १७
भारतीय ट्रायबल पार्टी छोटूभाई वसावा १७
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन जमील खान [१६] १०
भारतीय कम्युनिस्ट पक्ष नरेंद्र आचार्य [१७]
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) सूरजकुमार बुऱ्हाडिया [१८]
समाजवादी पक्ष ब्रज नंदन यादव [१९]
भारत आदिवासी पक्ष राजकुमार रोत २७[२०]

निकाल

[संपादन]

पक्षानुसार मतदानाची टक्केवारी

  भारतीय जनता पक्ष (41.69%)
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (39.53%)
  राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (2.39%)
  बहुजन समाज पक्ष (1.82%)
  इतर (14.57%)

पक्षानुसार जागांची टक्केवारी

  भारतीय जनता पक्ष (57.79%)
  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (35.18%)
  बहुजन समाज पक्ष (1.00%)
  राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (0.5%)
  इतर (4.02%)
पक्ष मते जागा
मत टक्के जागा लढल्या जागा जिंकल्या /−
भारतीय जनता पक्ष १६,५२३,५६८ ४१.६९% १९९ ११५ ४२
काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १५,६६६,७३१ ३९.५३% १९८ ६९ ३१
राष्ट्रीय लोक दल
एकूण १९९ ७० ३१
भारत आदिवासी पक्ष
बहुजन समाज पक्ष १.८३% १८४
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष २.३९% ७८
इतर  ·
अपक्ष
वरीलपैकी काहीही नाही ०.९६%
Total १००% १९९ -

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Rajasthan records 75.45% voter turnout, 0.73% up from 2018". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-11-26. 2023-11-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajasthan Assembly Elections 2023: 75.45% Voter Turnout Recorded, Slightly Higher Than 2018 Polls". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-11-26 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Assembly polls in Rajasthan rescheduled to November 25". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-10-11. ISSN 0971-751X. 2023-11-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Rajasthan Assembly Election 2023: EC changes polling date to Nov 25 due to 'large-scale weddings'". Business Today (इंग्रजी भाषेत). 2023-10-12. 2023-11-17 रोजी पाहिले.
  5. ^ "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). 2021-10-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Ashok Gehlot takes oath as Rajasthan chief minister, Sachin Pilot as deputy". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-12-17. 2022-02-13 रोजी पाहिले.
  7. ^ "At 18, Jhotwara has maximum candidates, Lalsot lowest with 3". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-11-11. ISSN 0971-8257. 2023-11-17 रोजी पाहिले.
  8. ^ "राजस्थान विस चुनाव : इस बार भाजपा-कांग्रेस से तिगुने निर्दलीय उम्मीदवार, कई अन्य पार्टियां भी आजमा रही भाग्य". www.hindusthansamachar.in (इंग्रजी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
  9. ^ "राजस्थान में 81 सीटों पर एक भी महिला प्रत्याशी नहीं, पढ़ें बीजेपी और कांग्रेस ने कितनी महिलाओं को दिया टिकट". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
  10. ^ "RLD banks on Jat votes in lone seat in Rajasthan, ally Congress hopes to keep off rebel". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-11-14. 2023-11-17 रोजी पाहिले.
  11. ^ "राष्ट्रीय लोकदल (Rashtriya Lok Dal) की बैठक हुई आयोजित: राष्ट्रीय लोकदल पार्टी को राजस्थान के सभी 40 हजार गांवों तक सक्रिय करने का लिया निर्णय; 6 प्रभारी तथा 6 सहप्रभारी बनाए गए - The News World 24" (हिंदी भाषेत). 2022-06-06. 2023-11-17 रोजी पाहिले.
  12. ^ "BSP to go solo, aims to play kingmaker in Rajasthan". The Economic Times. 2023-10-11. ISSN 0013-0389. 2023-11-17 रोजी पाहिले.
  13. ^ "Rajasthan Elections: Hanuman Beniwal announces alliance with Chandrashekhar Azad's ASP". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-10-26. 2023-11-17 रोजी पाहिले.
  14. ^ "Naveen Paliwal Takes Charge as AAP President in Rajasthan". News18 (इंग्रजी भाषेत). 2023-03-26. 2023-11-17 रोजी पाहिले.
  15. ^ "राजस्थान विधानसभा चुनाव को लेकर जननायक जनता पार्टी तैयार, संगठनात्मक नियुक्तियों के साथ किया चुनावी शंखनाद". ETV Bharat News (हिंदी भाषेत). 2023-11-17 रोजी पाहिले.
  16. ^ "Hyderabad MP Asaduddin Owaisi ready for Rajasthan debut, eyes 40 seats with Muslim & Dalit presence". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-03-26. ISSN 0971-8257. 2023-11-17 रोजी पाहिले.
  17. ^ "Two Parties Declared Candidates For Rajasthan Assembly Elections 2023". Patrika News (हिंदी भाषेत). 2023-10-17. 2023-11-17 रोजी पाहिले.
  18. ^ "LJP ने जारी की उम्मीदवारों की पहली लिस्ट:12 सीटों पर उतारे कैंडिडेट, प्रदेश महामंत्री को महवा सीट से बनाया प्रत्याशी". bhaskar.com.
  19. ^ "Presence in 'INDIA' alliance fuels Samajwadi Party's ambitions outside Uttar Pradesh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-07-25. 2023-11-17 रोजी पाहिले.
  20. ^ "Rajasthan Elections Results 2023: All about Bharat Adivasi Party". ३ डिसेंबर २०२३.