Jump to content

मेन-एत-लावार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेन-एत-लावार
Maine-et-Loire
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

मेन-एत-लावारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मेन-एत-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
मुख्यालय ॲंजी
क्षेत्रफळ ७,१६६ चौ. किमी (२,७६७ चौ. मैल)
लोकसंख्या ७,३२,९४२
घनता १०२.३ /चौ. किमी (२६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-49

मेन-एत-लावार (फ्रेंच: Maine-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात भूतपूर्व मेन प्रांतात स्थित असल्यामुळे तसेच येथून वाहणाऱ्या लावार नदीवरून ह्याचे नाव मे-एत-लावार असे पडले आहे. ॲंजी हे फ्रान्समधील एक मोठे शहर ह्या विभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन