Jump to content

भारतीय वनांचे प्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय वनांचे प्रकार

मराठी नाव
इंग्रजी नाव
भारतीय भूभाग प्रमुख वनस्पती
उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने
Tropical Wet Evergreen Forest
पश्चिम घाट, आसाम, अंदमान आणि निकोबार Mesua, White Cedar, Toon, Agar, Muli Bamboo
उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने
Tropical Semi-Evergreen Forest
पश्चिम किनारी प्रदेश, आसाम, ओडिशा, अंदमान आणि निकोबार सेमल, Rosewood, Mesua, Haldu, Thorny Bamboo
उष्णकटिबंधीय दमट पानगळीची वने
Tropical Moist Deciduous Forest
संपूर्ण अंदमान आणि निकोबारसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ येथील दमट भागात
साग, Rosewood, महूआ, आवळा, कुसूम, बांबू
समुद्रकिनाऱ्याची आणि दलदली वने
Littoral and Swamp Forest
संपूर्ण समुद्री प्रदेश आणि मोठ्या नद्यांच्या जवळचा भाग सुंद्री, अगर, रानभेंडी, केवडा
उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने
Tropical Dry Deciduous Forest
राजस्थान, पश्चिम घाट आणि बंगालचा भाग सोडून उर्वरीत भारत साग, तेंदु, बिजा, अमलतास, अंजन, बेल, खैर, बांबू
उष्णकटिबंधीय काटेरी वने
Tropical Thorn Forest
पंजाब, राजस्थान, गंगेचे खोरे, दक्षिणी पठार . चंदन, कडुनिंब, खैर, पळस
उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने
Tropical Dry Evergreen Forest
उन्हाळी पाऊस पडणारा कोरोमंडलचा भाग कडुनिंब, रिठा, चिंच
अर्ध-उष्णकटिबंधीय रुंद पानांची डोंगरी वने
Sub-Tropical Broad Leaved Hill Forest
हिमालयाच्या उताराच्या भागात, महाबळेश्वर,
निलगिरी पर्वतरांग
जांभूळ
अर्ध-उष्णकटिबंधीय सूचिपर्ण वने
Sub-Tropical Pine Forest
काश्मिर सोडून उत्तर-पश्चिमी हिमलायाच्या १००० ते
१८०० मी. पर्यंतचा भाग, मणिपूर खासी आणि नागा पर्वतरांगा
ओ, Rhododendron, चीर
अर्ध-उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने
Sub-Tropical Dry Evergreen Forest
पश्चिमी हिमालयाच्या १००० मी. उंचीपर्यंतचा भाग लवंग, पिस्ता
डोंगराळ आर्द्र समशीतोष्ण वने
Montane Wet Temperate Forest
केरळ, तमिळनाडूचा डोंगराळ भाग, आसाम,
अरुणाचल प्रदेशचा १८०० ते ३००० मी. उंची पर्यंतचा भाग
मनुका, , Indian Chestnut, मॅग्नोलिय, वेलदोडे
हिमालयीन दमट समशीतोष्ण वने
Himalayan Moist Temperate Forest
हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, सिक्कीम, दार्जीलिंगचा १५०० ते ३३०० मी. उंचीपर्यंतचा भाग देवदार, Oak, Chestnut, Maple, Spruce, Fir, Kail, Birch,
हिमालयीन शुष्क समशीतोष्ण वने
Himalayan Dry Temperate Forest
लदाख, गढवाल, सिक्कीम देवदार, Oak, मॅपल, Chilgoza
अर्ध आल्प्ससारखी वने
Sub-Alpine Forest
हिमालयाच्या पर्वतरांगा Fir, Kail, Spruce, Rhododendron, Plum, yew
दमट आल्प्ससारखी झुडपे
Moist Alpine Srcub
हिमालयाच्या ३००० मी. उंची पर्यंतचा भाग Birch, Rhododendron, Berberis, Honeysuckle
शुष्क आल्प्ससारखी झुडपे
Dry Alpine Scrub
३५०० मी. उंची पर्यंतचा भाग Juniper, Honeysuckle, Artemesia

भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २९% क्षेत्रफळ हे जांगळव्याप्त आहे असे निद्शनास आले आहे.