Jump to content

बीजापूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बीजापूर जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
बीजापूर जिल्हा चे स्थान
बीजापूर जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय बीजापूर
क्षेत्रफळ
 - एकूण ६,५६२.५ चौरस किमी (२,५३३.८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,५५,२३० (२०११)
-लोकसंख्या घनता ३९ प्रति चौरस किमी (१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४०.९०%
-लिंग गुणोत्तर ९८४ /


बीजापूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस महाराष्ट्र राज्याचा गडचिरोली जिल्हा तर नैऋत्येस तेलंगणा राज्य आहेत. बीजापूर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २००७ साली हा जिल्हा दांतेवाडा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. साक्षरतेच्या बाबतीत बीजापूर जिल्ह्याचा देशात खालून दुसरा क्रमांक लागतो. येथील केवळ ४०.९ टक्के जनता साक्षर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]