Jump to content

पॅट्रिशियो एल्विन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅट्रिशियो एल्विन

चिलेचा ३१वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
११ मार्च १९९० – ११ मार्च १९९४
मागील ऑगुस्तो पिनोचे
पुढील एदुआर्दो फ्राय र्विझ-ताग्ले

जन्म २६ नोव्हेंबर, १९१८ (1918-11-26) (वय: १०६)
व्हिन्या देल मार, चिले
धर्म रोमन कॅथलिक

पॅट्रिशियो एल्विन (स्पॅनिश: atricio Aylwin Azócar) (जन्मः २६ नोव्हेंबर १९१८) हा चिले देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ११ मार्च १९९० ते ११ मार्च १९९४ दरम्यान चिलेच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता. ऑगुस्तो पिनोचेच्या १७ वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर चिलेमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेला एल्विन हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

[संपादन]