विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांना दुग्धजन्य पदार्थ म्हणतात.
उदाहरण बासुंदी, श्रीखंड, पनीर, खरवस, इतर.
- सुगंधी दूध
- बासुंदी
- रबडी
- खरवस
- साय
- दही
- योगर्ट
- लस्सी
- ताक
- लोणी
- तूप
- चक्का
- श्रीखंड
- आम्रखंड
- फ्रूटखंड
- पनीर
- चीज
- दूध भुकटी
- क्रीम
- आइसक्रीम
- पंचामृत
- मलई