दिव्य देशम
दिव्य देशम( इंग्रजी: Divya Desams तमिळ: திவ்ய தேசம்) ही भगवान विष्णूंची निवासस्थाने आहेत. प्रख्यात तमिळ संत आळवार (Aazhwar ஆழ்வார் ) ह्यांच्या लिखाणात(दिव्य प्रबंधम) या निवासस्थानांचा उल्लेख आहे. ही सर्व मिळून १०८ आहेत .त्यापैकी १०५ भारतात आहेत, एक नेपाळ मध्ये, तर उरलेली दोन दिव्य जगतात आहेत.
दक्षिण भारतातील वैष्णव संप्रदायातील हिंदू मंडळी आयुष्यात एकदातरी ह्या १०६ देशांचे दर्शन व तीर्थयात्रा करण्याचा मनोदय करतात, आणि त्याद्वारे उर्वरित दोन देशांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. दिव्य जगातील दोन देश म्हणजे प्रसिद्ध "क्षीरसागर" आणि "वैकुंठ" हे होत.
१०८ दिव्य देशांची माहिती दर्शविणारा तक्ता
[संपादन]
तमिळनाडूच्या उत्तरेस (भारतात इतरत्र) | चेरा चेरालयम(केरळ राज्यातील) | मदुरै | कांचीपुरम | चेन्नै |
---|---|---|---|---|
1. तिरुवेंगडम(तिरुप्पती वेंकटेश,आंध्रप्रदेश.) |
12. तिरुवनंतपुरम |
23. तिरुमेय्यम |
31. तिरुक्काच्ची |
46. पार्थसारथी कोविल तिरूवल्लिकेनी |
मयिलाडदुरै आणि सीरकाळि | तंजावर | त्रिची | तिरुनेलवेली | कन्याकुमारी |
53. Thiruvazhunthoor |
70. Thiruccithra kootam |
88. Sri Rangam |
95. तिरूवरमंगै |
105. Thiruvattaru |
विन्नुलगम (आध्यात्मिक/दिव्य जगत) | ||||
107. तिरूपार्कडल(दुधाचा समुद्र/ क्षीरसागर) |
पवित्र मुखाचे दिशादर्शक
[संपादन]ह्या १०८ दिव्य देशांमध्ये विष्णू आपले मुख विविध दिशांना ठेवून आपली सेवा घेतात व आशीर्वाद देतात
- पूर्वेकडे - ७९ दिव्य देश
- पश्चिमेकडे - १९ दिव्य देश
- उत्तरेकडे - ३ दिव्य देश
- दक्षिणेकडे - ७ दिव्य देश
इतर वैष्णव देवालयांची यादी
[संपादन]- तिरूनारायणस्वामी देवालय, Melkote
- एरी कथा रामर देवालय, Maduranthakam
- करिवरदराज पेरूमल , अरगलूर (पश्चिममुखी)
- कोदंड रामर देवालय, वडुवूर
- राजगोपालस्वामी देवालय, मन्नारगुडी
हे सुद्धा पहा
[संपादन]साचा:विष्णूची प्रसिद्ध देवालये
बाह्य संदर्भ दुवे
[संपादन]- Know about all the 108 Divya Desams
- 108 Divya Desam Virtual Tour on Google Maps - Virtual Darshan of the actual temple tower or Gopuram
- Contact phone numbers for Divya Desam Temples
- Divya Prabhandam by Divya Desam
- Compilation of all Pasurams pertaining to each of the 108 Divya desam. Handy as a travel reference guide
- "108 Vainava Divyadesa Sthala Varalaru" by 'Vaishnava Sudarazhi' Dr. A. Ethirajan B.A. of Karaikudi, published by the Sri Vaishnava Siddhanta Publications