ज्याँ-पिएर रफारिन
Appearance
ज्याँ-पिएर रफारिन (३ ऑगस्ट, १९४८:पॉइती, फ्रांस - ) हे फ्रांसचे माजी पंतप्रधान आहेत. हे ६ मे २००२ ते ३१ मे २००५ दरम्यान सत्तेवर होते. हे २०११ ते २०१४ दरम्यान फ्रांसच्या सेनेटचे उपाध्यक्ष होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |