जॉर्ज हेडली
Appearance
जॉर्ज आल्फोन्सो हेडली (मे ३०, इ.स. १९०९:पनामा - नोव्हेंबर ३०, इ.स. १९८३:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करायचा.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|