Jump to content

कौशल जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कौशल जोशी (११ नोव्हेंबर १९९०  - मुंबई, महाराष्ट्र) हा एक भारतीय संगीत निर्माता आहे, ज्याला भूला दूंगा या गाण्याच्या निर्मिती साठी ओळखले जाते.[]

शिक्षण

[संपादन]

जोशी यांनी मालाड वेस्टच्या नगींदस खंडवाला महाविद्यालयातून बी.कॉम पूर्ण केले.

कारकीर्द

[संपादन]

जोशी यांनी वर्ष २०१३ मध्ये सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.[] २०२१ मध्ये त्यांनी भूला दूंगा या संगीत गायिकाची निर्मिती केली ज्याचे दर्शन रावल यांनी गायले असून शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी अभिनय केला.[]

गाणी

[संपादन]
नाव गायक कलाकार निर्माता
भूला दूंगा दर्शन रावल   शहनाज गिल , सिद्धार्थ शुक्ला कौशल जोशी

बाह्य दुवे

[संपादन]

कौशल जोशी आयएमडीबीवर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kaushal Joshi: Shehnaz Gill and Sidharth Shukla were perfect for 'Bhula Dunga' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ Team, Tellychakkar. "Celeb manager Kaushal Joshi: Our profession requires constantly adapting to new challenges". Tellychakkar.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Kaushal Joshi sheds light on how the COVID-19 pandemic put a myriad of challenges on celebrity managers". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-03-22. 2021-05-08 रोजी पाहिले.