Jump to content

कोहिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोहिमा
भारतामधील शहर


कोहिमा is located in नागालँड
कोहिमा
कोहिमा
कोहिमाचे नागालँडमधील स्थान
कोहिमा is located in भारत
कोहिमा
कोहिमा
कोहिमाचे भारतमधील स्थान

गुणक: 25°39′25″N 94°6′10″E / 25.65694°N 94.10278°E / 25.65694; 94.10278

देश भारत ध्वज भारत
राज्य नागालँड
जिल्हा कोहिमा
समुद्रसपाटीपासुन उंची ४,७३८ फूट (१,४४४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ९९,०३९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कोहिमा ही भारत देशाच्या नागालँड राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे. कोहिमा शहर नागालँडच्या दक्षिण भागात वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले कोहिला दिमापूर खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

राष्ट्रीय महामार्ग ३९, राष्ट्रीय महामार्ग ६१राष्ट्रीय महामार्ग १५० हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग कोहिमामधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालँड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ येथून ७ किमी अंतरावर आहे.

कोहिमा रिज

[संपादन]

कोहिमा रिज ही कोहिमा आणि दिमापूर या शहरांच्या मध्ये असलेली डोंगरधार आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढल्या गेलेल्या कोहिमाच्या लढाईत येथे घनघोर युद्ध झाले.