Jump to content

कोर्टलँड काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोर्टलँड काउंटी न्यायलय

कोर्टलँड काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोर्टलँड शहर येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,८०९ इतकी होती.[२]

कोर्टलँड काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्क राज्याचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर पिएर व्हान कोर्टलँड यांचे नाव दिलेले आहे. कोर्टलँड काउंटी इथाका-कोर्टलँड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Cortland County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.