कोज्या
Appearance
गणितानुसार कोज्या (अन्य मराठी नावे: सहज्या, को-ज्या, कोज्या फल ; इंग्लिश: Cosine / Cosine function, कोसाइन, कोसाइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची कोज्या म्हणजे कोनालगतची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.
कोज्या = कोनालगतची बाजू /त्रिकोणाचा कर्ण
काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या
[संपादन]समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची कोज्या, म्हणजेच खालील सूत्राने दर्शवली जाते :
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा त्रिकोणमिती-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |