ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
Appearance
(ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)
ओल्ड ट्रॅफर्ड याच्याशी गल्लत करू नका.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या मॅंचेस्टर शहरामधील एक क्रिकेट मैदान आहे. इ.स. १८५७ साली बांधले गेलेले हे ऐतिहासिक मैदान १८६४ सालापासून लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लबचे यजमान मैदान राहिले आहे. १८८४ सालापासून येथे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामने खेळवले जात आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत