Jump to content

ओपनऑफिस.ऑर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ओपनऑफिस.ऑर्ग
ओपनऑफिस.ऑर्ग
प्रारंभिक आवृत्ती बिल्ट ६३८सी / ऑक्टोबर २००१
सद्य आवृत्ती ३.३
(जानेवारी २५, २०११)
सद्य अस्थिर आवृत्ती ३.३.० आरसी १०
(जानेवारी २१, २०११)
विकासाची स्थिती सद्य
प्रोग्रॅमिंग भाषा सी , जावा
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
मॅक ओएस एक्स
प्लॅटफॉर्म क्रॉस-प्लॅटफॉर्म
संचिकेचे आकारमान १५० एमबी
भाषा ११० पेक्षा जास्त
सॉफ्टवेअरचा प्रकार कार्यालयीन सॉफ्टवेर संच
सॉफ्टवेअर परवाना ग्नू लेसर जीपीएल
संकेतस्थळ ओपनॉफिस.ऑर्ग

ओपनऑफिस.ऑर्ग (इंग्रजी:OpenOffice.org किंवा OOo) हे उपयोजन सॉफ्टवेर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती ओपनॉफिस.ऑर्ग बीटा आहे. विशेष म्हणजे हे सॉफ्टवेर मराठीतही उपलब्ध आहे.

ओपनऑफिसमधले भाग

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग रायटर

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग कॅल्क

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग इंप्रेस

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग बेस

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग ड्रॉ

[संपादन]

ओपनऑफिस.ऑर्ग मॅथ

[संपादन]

ओपनऑफिसचे उद्दिष्ट

[संपादन]


ओपनऑफिस १.० या उद्दिष्टासाठी प्रकाशित झाले होते -
To create, as a community, the leading international office suite that will run on all major platforms and provide access to all functionality and data through open-component based APIs and an XML-based file format.

बाह्य दुवे

[संपादन]