Jump to content

उमाशंकर जेठालाल जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उमाशंकर जोषी या पानावरून पुनर्निर्देशित)

उमाशंकर जेठालाल जोशी (गुजराती: ઉમાશંકર જોશી) (२१ जुलै, इ.स. १९११ - १९ डिसेंबर, इ.स. १९८८) हे गुजराती साहित्यिक होते. त्यांना १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.