Jump to content

आहोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहोम ही आसाम येथील एक जमात आहे. यांनीच आहोम साम्राज्य उभारले. यांचा मूळ पुरुष म्हणून ताइ जमातीतून आलेल्या सुकाफाचे नाव घेतले जाते. हे मूळचे ब्रह्मदेशातील रहिवासी असावेत असे मानले जाते. ही ब्रह्मदेश, तिबेटी, हिंदु अश्या मिश्रणातून बनलेली संस्कृती आहे. या जमातीची आहोम भाषा अस्तित्वात होती. परंतु कालौघात ही भाषा लुप्त झाली आहे. या भाषेची लिपीही अस्तित्वात होती. या जमातीत दोन विवाह पद्धती आहेत चकलोंग आणि पिढामुरी समारंभ.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]