Jump to content

आदर्श वायू समीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदर्श वायु समीकरण (इंग्रजीत Ideal gas law) या समीकरणाने हवेत अथवा वायूचे वजन अथ्वा वस्तूमान मोजता येते. या साठी किमान वायूचा दाब व तापमान माहिती असणे गरजेचे आहे.

समीकरण खालिलप्रमाणे आहे.

जिथे

म्हणजे वायूचा दाब,( Pressure )
वायूचे आकारमान, (Volume)
वायूतील मोलची संख्या, ( याला मॉलिक्युलर वेटने गुणल्यास वायूचे वजन काढता येते)
वैश्विक वायु एकक,
तापमान केल्विन मध्ये

वैश्विक वायु एककाच्या 'R'च्या किमती खालील प्रमाणे आहे.

R  8.314472 J·mol−1·K−1
8.314472 m3·Pa·K−1·mol−1
8.314472 kPa·L·mol−1·K−1
0.08205746 L·atm·K−1·mol−1
62.36367 mmHg·K−1·mol−1
10.73159 ft3·psi·°R−1·lb-mol−1
53.34 ft·lbf·°R−1·lbm−1 (for air)