Jump to content

अस्थायी चुंबकत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेंव्हा एखादा लोहधातू, चुंबकाच्या संपर्कात किंवा चुंबकीय क्षेत्रात येतो तेंव्हा, त्या लोहधातूत तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते. चुंबकाशी संपर्क तुटल्यावर किंवा चुंबकीय क्षेत्रातून निघाल्यानंतर त्या लोहधातूचे चुंबकत्व नाहीसे होते. हे तात्पुरते किंवा अस्थायी चुंबकत्व होय.