अखेती
Appearance
?अखेती कर्नाटक • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी ५:३०) |
जिल्हा | उत्तर कन्नड जिल्हा |
अखेती हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव सुपा तालुक्यात येते. हा जास्त पावसाचा प्रदेश आहे.जुलै २०१४ मध्ये या गावात ३६ तासात २१४ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली.[१]