अंजु वीडु धबधबा
Appearance
अंजु वीडु धबधबा हा तमिळनाडू राज्याच्या दिंडुक्कल क्षेत्रात असलेला धबधबा आहे. तो कोडाईकनाल पासून २७ किलोमीटर (१७ मैल) दूर आहे. तो तेथील विल्लापट्टी क्षेत्रात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |