अंकित मोहन
Appearance
अंकित मोहन | |
---|---|
जन्म |
२० जानेवारी, १९८८ दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेता |
धर्म | हिंदू |
जोडीदार | रूची सवर्ण |
अंकित मोहन (२० जानेवारी १९८८) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम करतो. महाभारत, कुमकुम भाग्य, नागिन ३, हैवान आणि काटेलाल अँड सन्स तसेच फर्जंद या मराठी चित्रपटासाठी तो ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |